मला मदन भासे हा मोही मना । मानी जना या भामामना ॥ मला मदन भासे हा मोही मना । मानी जना या भामामना ॥
रवि मी, हा चंद्र कसा मग मिरवितसे लावित पिसे ॥ रवि मी, हा चंद्र कसा मग मिरवितसे लावित पिसे ॥
युवतिमना दारुण रण रूचिर प्रेमसे झाले । रणभजना संसारी असे अमर मी केले ॥ युवतिमना दारुण रण रूचिर प्रेमसे झाले । रणभजना संसारी असे अमर मी केले ॥
खरा तो प्रेमा ना धरी लोभ मनी ॥ नभि जनहितरत भास्कर तापत विकसत पहा नलिनी ॥ खरा तो प्रेमा ना धरी लोभ मनी ॥ नभि जनहितरत भास्कर तापत विकसत पहा नलिनी ॥