आता ओठही सुकले उडून चालंला रावा येनां क्षणभर जवळी चाललो मी दूरच्या गावा !! आता ओठही सुकले उडून चालंला रावा येनां क्षणभर जवळी चाललो मी दूरच्या गावा !!
पंख पसरूनी मग मी माझे ऊंच तरूच्या, फांदीवर निवांत एकटा बसलो असतो पंख पसरूनी मग मी माझे ऊंच तरूच्या, फांदीवर निवांत एकटा बसलो असतो