अंधार विरुनी जाताच आला नभांगणी भास्कर वसुंधरा मनी हर्षित स्वागता येतसे तत्पर अंधार विरुनी जाताच आला नभांगणी भास्कर वसुंधरा मनी हर्षित स्वागता येतसे तत्पर
तेजोमय किरणांचे बल अनाकलनीय कोविडचा नाश करी जगताला वंदनीय तेजोमय किरणांचे बल अनाकलनीय कोविडचा नाश करी जगताला वंदनीय
भावे कृतज्ञ वंदन आदित्यनारायणास भावे कृतज्ञ वंदन आदित्यनारायणास