मी जसाच्या तसा मी जसाच्या तसा
तुजविन हे जगणं काय कामाचं मला लागलं गं वेड तुझ्या नामाचं तुजविन हे जगणं काय कामाचं मला लागलं गं वेड तुझ्या नामाचं
सहन होईना साजणी तुझा दुरावा माझ्या आयुष्याला तुझा साथ पुरावा सहन होईना साजणी तुझा दुरावा माझ्या आयुष्याला तुझा साथ पुरावा
मनातले गुपित तू खोलेना जीव वेडा तुजविन ना सरे.... मनातले गुपित तू खोलेना जीव वेडा तुजविन ना सरे....