STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

3  

Jaishree Ingle

Others

करावा

करावा

1 min
206

सहन होईना साजणी तुझा दुरावा 

माझ्या आयुष्याला तुझा साथ पुरावा

विसरलीस तू मला मी एकटा रडतो 

हा वेडा जीव मी तुजविन काय करावा....


Rate this content
Log in