गाऊ नको.
गाऊ नको.
1 min
207
तुजविन हे जगणं काय कामाचं
मला लागलं गं वेड तुझ्या नामाचं
प्रेमाचा घास तू एकटी खाऊ नको......
आज आलीस तू तुझ्या शहरात
मी वेडा नाही गं आता लातूरात
माझ्याविना एकटी गीतं गाऊ नको......
तुझ्या प्रेमाला करे नमस्कार
आज पहिला मी गं तुझा तिरस्कार
बईमान म्हणुन तू माझं नावं घेऊ नको......
