STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

3  

Jaishree Ingle

Others

ना सरे....

ना सरे....

1 min
219

खुलून तू काही बोलेना 

मनातले गुपित तू खोलेना 

जीव वेडा तुजविन ना सरे....


मनात तुझ्या रे किती खोट 

मी नाही चुकीची दाखवू नको बोट 

तुझे तिखट बोल नाहीत रे बरे....



Rate this content
Log in