थोडे का असेना रोज लिहिणे हौस माझी ! अन् रसिकांना द्यावी चारोळी ताजी... ताजी... थोडे का असेना रोज लिहिणे हौस माझी ! अन् रसिकांना द्यावी चारोळी ताजी... ताजी.....
कविता माझी ताजी कविता माझी ताजी
ताज्या ताज्या भाज्या आणून करूया भाजी आपल्या प्रेमाची वावाई गाईल आपली आजी ताज्या ताज्या भाज्या आणून करूया भाजी आपल्या प्रेमाची वावाई गाईल आपली आजी
आठवण सप्रेमाची, साठवण आयुष्याची... आठवण सप्रेमाची, साठवण आयुष्याची...
आली आली गंगुबाई घेऊन ताजी भाजी तुरुतुरु कशी चाले जशी दिसते आजी आली आली गंगुबाई घेऊन ताजी भाजी तुरुतुरु कशी चाले जशी दिसते आजी