गजानना श्री गणराया सुखकर्ता तू तू दुःख हर्ता गजानना श्री गणराया सुखकर्ता तू तू दुःख हर्ता
विघ्न विनाशका स्वामी एकदंत, कोरोनाचा अंत शीघ्र कर विघ्न विनाशका स्वामी एकदंत, कोरोनाचा अंत शीघ्र कर
सदा भक्तांवर आशिर्वाद ठेवा, कृपा दृष्टी ठेवा, मोरेश्वरा सदा भक्तांवर आशिर्वाद ठेवा, कृपा दृष्टी ठेवा, मोरेश्वरा