आई- बाबांच्या लाडाची मी, सोडून जातांना त्यांना, अश्रु डोळ्यातले ओघळते, आई- बाबांच्या लाडाची मी, सोडून जातांना त्यांना, अश्रु डोळ्यातले ओघळते,
नववधु प्रिया मी बावरते गहिवरते थोडे, थोडे सावरते, अपरिचित तू प्रित तुझ्याशी जोडते, आई-बाबांच्या ... नववधु प्रिया मी बावरते गहिवरते थोडे, थोडे सावरते, अपरिचित तू प्रित तुझ्याशी जो...