गुज तुझे माझे रंगे वनी जल उपवनी येई फुलोरा प्रेमाचा कारंजेच थुईथुई गुज तुझे माझे रंगे वनी जल उपवनी येई फुलोरा प्रेमाचा कारंजेच थुईथुई
श्यामल कांता, मनमोहिनी, निरखून जलाशयात पाही, चंद्रबिंब की प्रतिबिंब तिचे, रूपगर्वितेस उमजत नाही! ... श्यामल कांता, मनमोहिनी, निरखून जलाशयात पाही, चंद्रबिंब की प्रतिबिंब तिचे, रूप...