होऊन एकरूप, सुखदुःखे संग झेलुया एकांताच्या क्षणी आपण, रासलीला खेळूया होऊन एकरूप, सुखदुःखे संग झेलुया एकांताच्या क्षणी आपण, रासलीला खेळूया
चला! वाद-सोडूया खेळ-खेळूया , रूसून कुणाला काही मिळेल काय? चला! वाद-सोडूया खेळ-खेळूया , रूसून कुणाला काही मिळेल काय?