खारूताई, खारूताई ये ना भर, भर, भर मोठ्या-मोठ्या झाडांवर चढू आपण सर, सर, सर... खारूताई, खारूताई ये ना भर, भर, भर मोठ्या-मोठ्या झाडांवर चढू आपण सर, सर, सर...
रामायणात होता तुझा खारीचा वाटा, इवलासा तुझा जीव किती गं छोटा रामायणात होता तुझा खारीचा वाटा, इवलासा तुझा जीव किती गं छोटा
खारुताई दिसता छान, छान गड्या आम्हाला शिकवा मारायला उड्या खारुताई दिसता छान, छान गड्या आम्हाला शिकवा मारायला उड्या