खारुताई खारुताई बोल ना गं मला घर भर भांडे मी खाऊ देईन तुला खारुताई खारुताई बोल ना गं मला घर भर भांडे मी खाऊ देईन तुला
खारुताई दिसता छान, छान गड्या आम्हाला शिकवा मारायला उड्या खारुताई दिसता छान, छान गड्या आम्हाला शिकवा मारायला उड्या