दुधाच्या पैशावर कसंबसं राशन मिळतं गावच्या जत्रेत बापाच्या पैलवानकीचं सरण जळतं... दुधाच्या पैशावर कसंबसं राशन मिळतं गावच्या जत्रेत बापाच्या पैलवानकीचं सरण जळतं.....
अशा कठीण प्रसंगी सुद्धा तू मला अलगद कुशीत घेेतलंं अशा कठीण प्रसंगी सुद्धा तू मला अलगद कुशीत घेेतलंं