सलाम करू अशा शहीद वीरांना देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत चढले फासावर... सलाम करू अशा शहीद वीरांना देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत चढले फासावर...
उगवला सोनेरी दिवस अन् भारत देश स्वतंत्र झाला उगवला सोनेरी दिवस अन् भारत देश स्वतंत्र झाला
जर्मनीत फडकवी ध्वज भारत भारत.. वन्दे मातरम् बोले, देशभक्त होत होत.. जर्मनीत फडकवी ध्वज भारत भारत.. वन्दे मातरम् बोले, देशभक्त होत होत..