ऐक्याचा मंत्र देऊ, सारेच भाऊ भाऊ ऐक्याचा मंत्र देऊ, सारेच भाऊ भाऊ
त्यांनी त्यागिला संसार,भोगला तुरुंगवास गोळ्या झेलल्या छातिवर,नाही भिले मरणास त्यांनी त्यागिला संसार,भोगला तुरुंगवास गोळ्या झेलल्या छातिवर,नाही भिले मरणास
हातात घेऊन चला क्रांतीची मशाल हातात घेऊन चला क्रांतीची मशाल