अभिमान धरती मातेचा करूया देशबांधवांना संघटित नेण्याचा अभिमान धरती मातेचा करूया देशबांधवांना संघटित नेण्याचा
त्यांनी त्यागिला संसार,भोगला तुरुंगवास गोळ्या झेलल्या छातिवर,नाही भिले मरणास त्यांनी त्यागिला संसार,भोगला तुरुंगवास गोळ्या झेलल्या छातिवर,नाही भिले मरणास