एकटा मी या जगी एकटा मी या जगी
आस उराशी नव्या पहाटेची आस उराशी नव्या पहाटेची
कष्ट तिचे अविरत प्रपंचाच्या पोटासाठी कष्ट तिचे अविरत प्रपंचाच्या पोटासाठी
सारून बाजूस अति विचार, जगणे आपुले सुखात करतो सारून बाजूस अति विचार, जगणे आपुले सुखात करतो
दबक्या पावलांची धास्ती वाटू लागली दबक्या पावलांची धास्ती वाटू लागली
ज्याने बहाल केला उःशाप विस्मृतीचा ज्याने बहाल केला उःशाप विस्मृतीचा