बदलून गेली दुनिया, बदलली दुनिया सारी सोड सोड मातंगा तुझी लाचारी... बदलून गेली दुनिया, बदलली दुनिया सारी सोड सोड मातंगा तुझी लाचारी...
दाही दिशांत वाजेल डंका अशी हवी कामगिरी पंखात आहे बळ तुझ्या तू घे गगनभरारी.. दाही दिशांत वाजेल डंका अशी हवी कामगिरी पंखात आहे बळ तुझ्या तू घे गगनभरारी..
फकिरा, लहुजी, अण्णा भाऊ ची शपथ तू घे चल एक संघटित होऊन ललकारी दे फकिरा, लहुजी, अण्णा भाऊ ची शपथ तू घे चल एक संघटित होऊन ललकारी दे