नवभारत घडवण्याची उमेद नवभारत घडवण्याची उमेद
दाही दिशांत वाजेल डंका अशी हवी कामगिरी पंखात आहे बळ तुझ्या तू घे गगनभरारी.. दाही दिशांत वाजेल डंका अशी हवी कामगिरी पंखात आहे बळ तुझ्या तू घे गगनभरारी..
फकिरा, लहुजी, अण्णा भाऊ ची शपथ तू घे चल एक संघटित होऊन ललकारी दे फकिरा, लहुजी, अण्णा भाऊ ची शपथ तू घे चल एक संघटित होऊन ललकारी दे