किती करावे गुणगान, नशा तव प्रेमाची रमणीय किती करावे गुणगान, नशा तव प्रेमाची रमणीय
चंद्रकलांचे नाते जवळचे, उचंबळोनी झेप घेती नभात चंद्रकलांचे नाते जवळचे, उचंबळोनी झेप घेती नभात