STORYMIRROR

abhijeet kharat

Others

3  

abhijeet kharat

Others

वर ढगाळलं ढगाळलं

वर ढगाळलं ढगाळलं

1 min
27.4K


वर ढगाळलं ढगाळलं

पिल्लानं न्याहाळलं,

हासं पावसाळा आलं

धगचा क्षीण पळालं..

बुंद भिजविती पंख

गडगडानं थरारलं,

मारं येरझारा भुई

म्हणं हिरवं रान तरारलं....




साहित्याला गुण द्या
लॉग इन