Pavan Kamble
Others
तू दिलेल्या जखमेचा मी
शोध कुठेतरी घेत होतो
विरहात तुझ्या असताना
मी एकटाच तडफडत वेड्यागत फिरत होतो
तुझ्या आणि त्याच्या नात्याचं खरं रूप मी पाहत होतो
अन तुझ्या विश्वासात आजवर मी जगत होतो....
सखे
पाणी
एकदा
चंद्र
लेखणीची
थेंबा थेंबात
पाहून तुजला
दुष्काळ...
कळी
गुलाब