STORYMIRROR

Yog Rasne

Others

4  

Yog Rasne

Others

विरहगीत

विरहगीत

1 min
183

विराहात रात्र जागणार्याची

संख्या वाढू लागलीय

चंद्राला ही चांदण्याची

भीती वाटू लागलीय

आठवणीतले ते गीत

बेसुर गाऊ लागले

तरीही जगण्याला

थोडे बळ देऊ लागले

दु:ख विसरून हा जीव

प्रेमासाठी आनंदाची याचना करतो.

विराहाच्या अग्नीत स्वतः च

किती किती झुरतोय.

चित्रगुप्ता लिहून ठेव

हासणारा हा चेहरा

जगा पासून प्रेम पासून

स्वतः ला लपवतोय.


Rate this content
Log in