STORYMIRROR

Yog Rasne

Others

3  

Yog Rasne

Others

अडथळे

अडथळे

1 min
342


तुझाकडे येणारे रस्ते

काही मी बंद केले

काही पुरानं वेढले.

अडथळ्यांनी आपल्याच

प्रेमाने प्रेमालाच कधीच

खड्ड्यात गाडले.



Rate this content
Log in