STORYMIRROR

Anushree Limaye

Others

3  

Anushree Limaye

Others

विमान प्रवास

विमान प्रवास

1 min
227

हा विमानाचा प्रवास,

करवितो सफर खास


थोडी सोडावी लागते इंटरनेटची आदत,

प्रवासाच्या वेळेची मात्र होते बचत


आजूबाजूला दिसतात ढगांच्या रांगा,

इकडे हवाईसुंदरी म्हणतात शिस्तीने वागा


ढगांच्या रांगांमध्ये दिवसा डोकावतात सूर्याच्या छटा,

संध्याकाळी चंद्र येऊन म्हणतो आता तुम्ही हटा


विमानात देऊ करतात उपहार,

कधी कधी किमती बघून मानावी लागते हार


उपहाराला उपलब्ध असतात वेगवेगळे पदार्थ,

पण ते खाण्यात नसतो काहीच अर्थ 


टेक ऑफ आणि लँडिंग ला येते वेगळीच मजा,

काहीजणांना वाटते ही त्रासदायक सजा


हा विमानाचा प्रवास,

करवितो सफर खास

सर्वाना एकदा तरी होतो हव्यास...!!


Rate this content
Log in