STORYMIRROR

Anushree Limaye

Others

3  

Anushree Limaye

Others

सध्याचे जीवन !!

सध्याचे जीवन !!

1 min
174

जगावर अजूनही आहे करोनाचा असर

त्यात पावसाने केला कहर!!


घरी राहणे झाले अटळ

मनाची मात्र चालू आहे तळमळ!!


मन काही ऐकेना, त्रास काही संपेना!!


सद्य परिस्थितीचा करावा स्वीकार

त्यातच लपले आहे जीवनाचे सार !!


चालू करावा एखादा नवा उपक्रम

त्यातूनच घडवावा आपला पराक्रम !!


जर जीवनात सामावले नाविन्य

तर सगळे काही होईल मान्य !!


काळजी घेणे आहे गरजेचे

भान राखावे परिस्थितीचे!!


Rate this content
Log in