STORYMIRROR

Pavan Kamble

Others

3  

Pavan Kamble

Others

वेडा

वेडा

1 min
276

नको वागू तू खुळ्यागत असे

वेडा म्हणून तुला र गड्या

खुनवितात सगळेच हे तुझे

सोड आता वेड्याचं सोंग हे

पाठीत सुरा खुपसायला

आपलेच सारे बसलेत इथे...


Rate this content
Log in