STORYMIRROR

Hemlata Meshram

Others

3  

Hemlata Meshram

Others

वचन

वचन

1 min
11.7K

देव्हाऱ्यात दिली वचनं मोठी 

हातात देऊन हात साथ विश्वासाची 

बांध सोडून गेला एकट्यापरी 

ही खोटी वचनं सात जन्माची 

ती पूर्ण गोष्ट अर्ध्या प्रेमाची 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Hemlata Meshram