STORYMIRROR

Pradip e More

Others

3  

Pradip e More

Others

वाटते...

वाटते...

1 min
440

मला माझे स्वप्न जपावे वाटते 

पण काय करू जग हे माझेच वाटते 

मला रोखावे पाऊल स्वतचे वाटते 

रोखून पुन्हा दुनियेशी भेटावे वाटते 

मला माझे स्वप्न जपावे वाटते 

इतरांच्यात ही मला आपलेपण वाटते 

वाटेवरती जगीच्या थोडे थांबावे वाटते 

माझ्याच करिता पुन्हा पुढे चालावे वाटते 

मला माझे स्वप्न जपावे वाटते 

माझ्यातच वसलेल्या जगताशी भेटावे वाटते...


Rate this content
Log in