Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Komal tapare

Others

4.8  

Komal tapare

Others

वाट

वाट

1 min
2.2K

एकटीच मी चालु लागली

वाट कुठेच दिसेना

सोबतीला ना कुणी

अंधार हा समपेना ||1||

मी स्वतःला शोधु लागली

पण कुठेच मिळेना

का कुठे आज हरवून गेली

माझं मलाच कळेना ||2||

अंधारलेली वाट ही

प्रकाशित होऊ लागली

पुन्हा नव्याने एकदा

माझीच मी भटकून गेली ||3||

प्रकाशाचा किरण मज

शोधूनही मिळेना

वळावे कुठे हे आज

स्वतःलाही कळेना ||4||

का कळेना मन माझं

मजला काही सांगु लागले

वाट दाखवीन्या दिशा जनु

तेही मजला खुनवू लागले ||5||

वाटे जनु निंदा तेही

आज माझी करू लागले

वाटेवरी लपलेले शत्रू पाहून

मजवर तेही आज हसू लागले||6||

वाट माझी तीही मजला चिडवू लागली

भटकवनारे सोबती पाहून

फिरकी तीही माझी घेऊ लागली

एकटीच मी चालू लागली..........

Rate this content
Log in

More marathi poem from Komal tapare