STORYMIRROR

Anil Dabhade

Others

2  

Anil Dabhade

Others

वाट (चारोळी)

वाट (चारोळी)

1 min
3.2K

अनवाणी पावलांना

ऊन काय सावली काय

पोटाची खळगी भरण्या

वाट तुडवतात पाय


Rate this content
Log in