वात्रटिका
वात्रटिका
1 min
2.6K
रत्नहार. वात्रटिका क्र 64
डी एन ए टेस्ट
येथे मोक्या मोक्यावर साहित्य चोर जमवले.
लेखकांपेक्षा चोरांनीच आयते नाव कमवले.
जन्मदाता वेगळाच चोरांची रेटारेटी असते.
चोरी करणारांची नेहमी एकमेकांशी खेटाखेटी असते.
लेखकांच्या हक्कांसाठी खटला भरला जाऊ शकतो. साहित्याच्या डी एन ए टेस्टचा मार्ग धरला जाऊ शकतो.
