वाढती गुन्हेगारी...( चारोळी.)
वाढती गुन्हेगारी...( चारोळी.)
1 min
218
रोज उघड होतात घोटाळे
वाढत चालली गुन्हेगारी !
कायदे कडक असूनही
कशी करतात चोरी...
