STORYMIRROR

Amrapali Bhosale

Others

3  

Amrapali Bhosale

Others

त्याच्या स्वप्नासाठी भिजायचं.....

त्याच्या स्वप्नासाठी भिजायचं.....

1 min
83


पावसात बिना छत्रीच दोघांनी मनमुराद भिजाव हे सगळ्यांचं स्वप्न असतं..... तस माझ आहे !!!

पण आकाशाकडे डोळे लावून बसलेला मला तो खूपदा दिसला म्हणून त्याचे निरीक्षण केलं .....

तो कशाची तर वाट बघत होता; एक दिवस आभाळ भरून आलेलं दिसल !

पाऊस पडण्या आदीच त्याच्या डोळ्यातून आनंद पाणी आले !!! 

पाऊसच आमचा जीव आहे आसं तो बोलला.....

मग माझं स्वप्न माझ्यापुरतं limited वाटलं पण तो सगळ्यांसाठी unlimited जगत होता !!!

 म्हणून तो जगाचा पोशिंदा होता !!! आणि तोच जगाचा  " शेतकरी राजा" झाला !

आता  पुन्हा एकदा पावसात भिजायचं आहे फक्त त्याच्या स्वप्नांसाठी.......


Rate this content
Log in