तू
तू
1 min
13.7K
अबोल हा चेहरा तुझा
घायाळ मनात माझ्या
झुकलेल्या नजरा तुझ्या
भराऊन गेल्या मला
अबोल हा चेहरा तुझा
घायाळ मनात माझ्या
झुकलेल्या नजरा तुझ्या
भराऊन गेल्या मला