STORYMIRROR

PRAJAKTA PARDHE

Others

4  

PRAJAKTA PARDHE

Others

तू

तू

1 min
394

नाही रहायचं एकटं मला,

पण नकोय सोबतही कोणी

रुजवलंय म्हणून माझ्यात तुला,

यावर उपाय म्हणुनी...


सतत असशील माझ्या सोबत

तुझ्याच आभासातूनी,

कैद आहेस माझ्या मनात

विचार-आठवणींतूनी...


ठरवून आता स्वता तूही

करून बघ वेगळं तुला,

लागेल कदाचित तुलाही

माझ्यातल्या "तू" चा लळा...


Rate this content
Log in

More marathi poem from PRAJAKTA PARDHE