तुला पाहण्याची (चारोळी)
तुला पाहण्याची (चारोळी)

1 min

3.0K
बंद झालोय घरात
तरी डोळे वाटेवर
तुला पाहण्याची आस
पण भिस्त वारीवर
बंद झालोय घरात
तरी डोळे वाटेवर
तुला पाहण्याची आस
पण भिस्त वारीवर