तुझी साथ
तुझी साथ
1 min
15.7K
जीवनातल्या प्रत्येक शब्दाना तुझी साथ हवी आहे,
माझ्या गीतानमधे तुझे सुर हवे आहे,
माझ्या आश्रुना तुझा बाँध हवा आहे,
माझ्या प्रतेक शब्दांमधे तुझा गंध हवा आहे,
या जीवनात आणखी काही नको फक्त तूच हवी आहे.
