टिपणारा
टिपणारा
1 min
211
तो दरवळणारा वारा
अन मी श्रावणधारा
मी बरसावं कायम असंच
अन तो क्षण क्षण टिपणारा
