Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Santosh Dalvi

Others

4  

Santosh Dalvi

Others

|| तिचं येणं ||

|| तिचं येणं ||

1 min
162

प्रत्येकालाच वाटतं, तिने आपल्या जीवनी याव |

जवळ येवूनी कस अगदी ते कूशीत बसाव ||

डाेळ्यात तिने ते निरागस राेखून पहावं |

आणि वाटावे यातच स्वतःला हरवून जावं || 1||

मज पाहून तिने ऊगाचच लपून बसावं |

मग आडाेस्याला जावून कस चाेरून बघावं ||

अचानक येवून असा अलगद हात धरावा |

जणू मऊ स्पर्शाने आसमंत भारावून जावा ||2||

येवूनी मज जवळ तिने ताे लाडाने हट्ट धरावा |

आणि मी सूद्धा कसा ताे लगेचच पूरवावा ||

चेहर्यावर तिच्या मग गाेड हसू ऊमटाव |

जणू बागेमध्ये कळीने ते हळूच ऊमलाव ||3||

एके दिवशी तिने दूसर्या घरी निघून जावं |

आठवणींच्या गाठाेड्यांच मागे ठेवून गावं ||

आपलीच लेक ती हाेईल ऊदयाची माय |

नका घेवू हिरावून तिच्या जगण्याचा न्याय ||

Rate this content
Log in

More marathi poem from Santosh Dalvi