Anil Dabhade
Others
थोडी वाट...
उत्सुकता शिगेला पोहचली तरी
थोडी वाट पहावी लागेल !
उमेदवार असो वा जनता
थोडा संयम ठेवावा लागेल...
@ अनिल दाभाडे.
रसायनी. रायगड.
दि.12 मे 2019.
काजवा...
बागेतील...( च...
किनारा....( च...
वळणावरच्या...
निसर्ग...
चित्र माझे...
पहिल्या पावसा...
एकांत...
वार..पार..
स्मरण...