STORYMIRROR
तेजोमय दीप
तेजोमय दीप
तेजोमय दीप
तेजोमय दीप
घेऊनी हाती
कलश धनाचा
वैभव लक्ष्मी येई...
तिमिर दिशांचा
दूर कराया
दीपक मजला देई...
तो तेजोमय
दीप घेऊनी
उजळवू दिशा दाही...
थिजून विझल्या
पणत्या ही मग
प्रकाशमय होई...
More marathi poem from Archana Dhanorkar
Download StoryMirror App