स्वर्ग
स्वर्ग
1 min
1.8K
मनुष्याला स्वर्गाचे खुप आकर्षण
जे मिळत नाही पृथ्वीवर राहुन
ते मिळते स्वर्गात जाऊन
जायचे मात्र यमाच्या संगतीन....