Roshan Maske
Others
आठवणींत मी सावरलो
तूझं प्रेम आज पाहिलं
माझं माझंच ना राहिलं
तू आहेस माझ्यापासून दूरी
ताऱ्यात तुला मी शोधलं
प्रत्येक वेळी असतो मी नाखुश
निसर्ग
प्रेम
स्वर्ग