STORYMIRROR

शांता सलगर

Others

4  

शांता सलगर

Others

स्वच्छ भारत मिशन

स्वच्छ भारत मिशन

1 min
27K


राजू तुझा माझ्याव भरवसा हाय काय?

सोन्या तुला शौचालय बांधायचं नाय काय?

शौचालयाचा खड्डा घे खोल खोल

रोगराईचा जाईल त्यात तोल तोल.

घाणीला कराया बाय बाय

सोन्या तुला शौचालय बांधायचं नाय काय?

संडास बांधाया शासन देतं पैका

पैक्याचा आकार कसा गोल गोल

तेवढच शौचालयाचं मोल मोल

आजाराला संधीच रहाय नाय

राजू तुझा माझ्याव भरवसा हाय काय?

स्वच्छ भारत चा चष्मा जरा पहायला पहाय,

चष्म्याचा आकार कसा गोल गोल

आठव बापूजींचे बोल बोल

रामराज्य करायचे नाय काय?

सोन्या तुला शौचालय बांधायचं

नाय काय?

राजू तुझा माझ्यावर भरवसा हाय काय?


Rate this content
Log in

More marathi poem from शांता सलगर