STORYMIRROR

Ashvini Kapale Goley

Others

4  

Ashvini Kapale Goley

Others

स्त्रीशक्ती

स्त्रीशक्ती

1 min
354

कौतुकास्पद प्रवास तुझा 

'चुल आणि मुल' ते चंद्रा पर्यंतचा


स्त्रीशक्ती तुझी किमया ही न्यारी

सगळ्या क्षेत्रात घेतलीस तू भरारी 


नाते ही जपते, सांभाळते संसार 

वेळ नसतो तुला, कराया तुझाच विचार


गुलाब जसा फुलेना‌ काट्याविन 

तसा संसार फाटका तुझ्याविन


बाबांची परी तू, दादाची चिऊताई

माहेरची शान तू, सासरची सूनबाई


जीव लावून नाते निभावणारी, त्यागाची तू मूर्ती

निरपेक्ष असे हे प्रेम तुझे , धन्य तू नारीशक्ती


Rate this content
Log in