STORYMIRROR

Vinod Mahajan

Others

3  

Vinod Mahajan

Others

स्त्रीशक्ती

स्त्रीशक्ती

1 min
28.2K


कधी ताई कोपर्डीची 

कधी निर्भया दिल्लीची

लटकवती लक्तरे अब्रुची

का होते हिमंत विकृतीची


नाहीस तु अबला घे जाणुनी

नाहीस बंदिनी, हो तु मानिनी

राणी लक्ष्मीस सदा आठवुनी

घे वसा दुर्गेचा होऊन दामिनी


देशाची धुरा तुझ्या हाती

अवकाशात तुझी भ्रमंती

उधळू दे चौफेर घोडेहत्ती

कळू दे कतृत्वाची महती


परंपरेची मोडुन सक्ती

तुलाही आहे जगी मुक्ती

नाही होणार आसक्ती

पाहुनी तुझी स्त्रीशक्ती


Rate this content
Log in