Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Priti Jagzap

Others

2  

Priti Jagzap

Others

स्त्री

स्त्री

1 min
1.4K

दुःखाना गोंजारून

अपमानाला कवटाळत

स्त्री जगत असते

एक सार्वजनिक आयुष्य.

खाजगी असं तिचं

काहींचं नसतं

मनावर समाजाचा पगडा

तर. .................

विचारावर परकं अस्तित्व असतं.

सहन करणे, व्यक्त न होने प

प्रतिकार तर तिला

ठाऊकच नसतो.

घरकुल सजवणे

त्यासाठी झटणे

एवढचं तिला माहीत असतं.

क्षणा-क्षणाला निवृत्त

होणारी ही अबला चं

प्रवृत्त करते प्रगतीसाठी

एवढंच तिचं इप्सित असतं.

कधी रडणे

तर..............

कधी नाटकी हसणे

साध्य एकच होत

शरीर जळतं असतं

मन कधीचच मेलेलं असतं

हि गोड फसवणूक तोपर्यंतच ना?

जोपर्यंत दुःख गोंजारता येतं.

Rate this content
Log in

More marathi poem from Priti Jagzap